अर्थ : अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन.
उदाहरणे :
चुलीवर पाणी तापायला ठेवले
अर्थ : अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना.
उदाहरणे :
ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.
चूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chool samanarthi shabd in Marathi.